अकोले प्रज्ञाशोध परीक्षा
प्रस्तावना
आजच्या स्पर्धेच्या युगात आपला विध्यार्थी (पाल्य) टिकून राहावा अशी आपली प्रामाणिक इच्छा असेल तर त्याचा पाया भक्कम असला पाहिजे, यासाठीच आमचा हा प्रयत्न्न आहे.
शालेय जीवनामध्ये पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या महत्वाच्या स्पर्धात्मक परीक्षांची पूर्व तयारी इ. ३रि व इ. ६वीमध्येच होण्यासाठी तसेच विध्यार्थ्यांना लहान वयातच स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याची व त्यात यश मिळवण्याची जिद्द निर्माण व्हावी हाच या मागील हेतू आहे. या परीक्षेचे स्वरूप पुढीलप्रमाणे राहील.
अकोले प्रज्ञाशोध परीक्षा
स्पर्धा परीक्षेची उद्दिष्ट्ये
१) इ.३री व इ.६वीमध्येच इ. ४थी /७ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षांची पूर्व तयारी करणे.
२) विध्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांची तोंड ओळख करून देणे.
३)विध्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे व त्यांची मिळविलेल्या यशाबद्दल त्यांना रोख रकमेची पारितोषिके देऊन प्रोत्साहित करणे.
४)विद्यार्थ्यांची शहरी व ग्रामीण अशा दोन गटात विभागणी करून गाव पातळीवरीलविध्यार्थ्यांना चांगले यश मिळविण्यासाठी संधी निर्माण करणे.
५) शिष्यवृत्ती परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (एन. टी. एस.) व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षा, लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षा अशा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये निर्माण करणे.
६) विध्यार्थ्यांना अभ्यास करण्याची सवय व गोडी लावणे.
अकोले प्रज्ञाशोध परीक्षा
गुणवत्ता यादी १
गुणवत्ता यादी ३
गुणवत्ता यादी ५
गुणवत्ता यादी ६
गुणवत्ता यादी ७
गुणवत्ता याद ८
गुणवत्ता या १
गुणवत्ता यादी ९
गुणवत्ता यादी १
गुणवत्ता यादी ०
अकोले प्रज्ञाशोध परीक्षा
स्पर्धा परीक्षेसाठी ठेवण्यात आलेली पारितोषिके
तालुका स्तर विभाग स्तर
प्रथम क्रमांक :१०००रु. प्रथम क्रमांक :२५१रु.
द्वितीय क्रमांक :७५१रु. द्वितीय क्रमांक :२०१रु.
तृतीय क्रमांक :५०१रु. तृतीय क्रमांक :१५१रु.
तालुका व विभागास्तरावरील गुणवत्ता यादीतील सर्व विद्यार्थ्यांचा गौरव सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात येईल. त्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल.
अकोले प्रज्ञाशोध परीक्षा
अकोले प्रज्ञाशोध २०११
शालेय जीवनामध्ये पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या महत्वाच्या स्पर्धात्मक परीक्षांची पूर्व तयारी इ. ३रि व इ. ६वीमध्येच होण्यासाठी तसेच विध्यार्थ्यांना लहान वयातच स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याची व त्यात यश मिळवण्याची जिद्द निर्माण व्हावी हाच या मागील हेतू आहे.
अकोले प्रज्ञाशोध परीक्षा
परीक्षेचे स्वरूप व कार्यवाही
इ.३री व इ.६ वी साठी परीक्षेचे स्वरूप इ.४ थी व ७वीच्या शिःयावृतीच्या धर्तीवरच ठेवले आहे. भाषा (प्रथम भाषा +इंग्रजी ) (गुण ७० +३० ) गणित व सामाजिक शास्रे(गुण ७०+३० ) बुद्धिमत्ता चाचणी व विज्ञान (गुण ७०+३०) असे तीन विषय प्रत्येकी १०० गुणांचे असून प्रत्येक विषयात किमान ३० गुण व तीनही विषयांत एकूण १२० गुण उत्तीर्ण होण्यासाठी प्राप्त करणे आवश्यक आहे.
अकोले प्रज्ञाशोध परीक्षा
विभागवार परीक्षा केंद्रे
विभाग परीक्षा केंद्र
अकोले अगस्ती विद्यालय अकोले
राजूर सर्वोदय विध्यामंदिर राजूर
कोतूळ जि. प. प्राथमिक शाळा कोतूळ
सावरगाव पाट जि. प. प्राथमिक शाळा सावरगाव पाट
